fbpx
Skip to content
ANABHA Combined - Final New
Online

Foundation Skills in Acting (Marathi – Online)

Mumbai Marathi Sahithya Sangh & Drama School Mumbai
Online

Sign Up Here

 

मुंबई मराठी साहित्य संघ आणि ड्रामा स्कूल मुंबई आयोजित

नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा ऑनलाईन

४ कार्यशाळा | ६ सत्र | दोन आठवडे | दोन तासाचे

Key Takeaways

– प्रतिष्ठित व्यावसायिक मराठी कलाकार शिकवतील नाटक व अभिनयाशी निगडित निरनिराळे विषय

– जाणून घ्या अभिनयाचे मूलभूत तत्व आणि त्या मागील तंत्र

– समजून घ्या व्यक्तिरेखेचे शारीरिक , मानसिक व भावनिक विश्व.

—————————————————————–

#1: पात्र परिचय

श्रेया बुगडे (अभिनेत्री)

सुदीप मोडक (अभिनेता, दिग्दर्शक)

तारीख : २८ एप्रिल – ८ मे

वेळ: सायंकाळी ६.३० ते ८.३०
दोन आठवडे। सहा सत्र

Registrations closed.

—————————————————————–

#2: देहबोली आणि कथावस्तू

मधुरा वेलणकर साटम (अभिनेत्री)

नीरज शिरवईकर (लेखक, दिग्दर्शक)

तारीख : १७ मे – २८ मे

वेळ: सायंकाळी ६.३० ते ८.३०
दोन आठवडे। सहा सत्र

Registrations closed.

—————————————————————–

#3: अभिनय अभ्यास

प्रियदर्शन जाधव (लेखक, दिग्दर्शक, अभिनेता)

अक्षय शिंपी (अभिनेता, कवी)

तारीख : ७ जून ते १८ जून

वेळ: सायंकाळी ६.३० ते ८.३०
दोन आठवडे। सहा सत्र

Registrations closed.


#4: प्रयोगशाळा आणि स्वराभिनय

ह्रिषीकेश जोशी (अभिनेता)

प्रमोद पवार (अभिनेता)

तारीख: ५ जुलै ते १६ जुलै

FACULTY

ह्रिषीकेश जोशी (अभिनेता) – हृषीकेश जोशी ह्यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून नाटक आणि अभिनयाचे शिक्षण घेतले आहे . ‘शोभायात्रा’, ‘लव्ह स्टोरी’ आणि ‘ए भाऊ .. डोकं नको खाऊ ‘ ह्या नाटकांसाठी  त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक लाभले . २०१८ मध्ये आलेल्या ‘ब्रीध’ ह्या भारताच्या पहिल्या  वेब मालिकेत त्यांनी महत्वाची भूमिका साकारली  .

 

 

प्रमोद पवार (अभिनेता) – प्रमोद पवार हे मराठी कलाक्षेत्रातील एक ज्येष्ठ कलाकार आहेत . ‘इथे ओशाळला मृत्यू’,  ‘वाडा चिरेबंदी’, ‘आर्य चाणक्य’ , ‘टिळक आणि आगरकर’  ह्या नाटकातून व ‘यशवंत’ आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ ह्या हिंदी चित्रपटातून तसेच ‘डायल १००’ व ‘अनुपमा’ सारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे .

 

 


कार्यशाळेची फी : ३५००/- (प्रत्येकी) | Fees: INR 3,500 (per workshop)

*खास सवलतींचा समावेश
२ कार्यशाळेचे शुल्क : ५०००/-

REGISTER HERE!

For more details:

Contact: +917304369396

Email: anabhaworkshops@gmail.com

 

© 2022 Drama Schools Mumbai Foundation. All rights reserved.